या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे

- भारतीय युवक
- भारतीय स्त्रियांचे स्थान
- अर्थशास्त्र
- भारताची सुरक्षा
- पर्यावरण
- खेडे: भारताचा महत्वपूर्ण घटक

स्वातंत्रोत्तर फलनिष्पत्ती या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम

22
Nov 22
महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.... बहुमजली इमारती बांधणेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

महा आवास अभियान 2020-21 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेस केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार बहुमजली इमारती बांधणे यामध्ये राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे स्विकारणार आहेत, अशी माहिती प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी दिली आहे. महा आवास अभियान मध्ये उल्लेखनीय काम केलेबद्दल राज्य स्तरावर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यासाठी गगनबावडा तालुक्यास द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार घोषित झाला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनमध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यासाठी कागल तालुका तृतीय याप्रमाणे पुरस्कार घोषित झालेली आहेत. विशेष पुरस्कारामध्ये ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मध्ये अमित विचारे, पंचायत समिती पन्हाळा यांना पुरस्कार घोषित झालेला आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणीमध्ये गतिमानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त राज्यात "अमृत महाअवास अभियान 2022-23" राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइट, मुंबई येथे होणार आहे.

अधिक माहिती...
12
Nov 22
जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा

जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा दिल्याचा शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या वतीने उपसचिव का.गो.वळवी यांनी नुकताच निर्गमित केला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याकरिता राज्य निकष समितीची दि. 4 नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. या समितीच्या निकषाप्रमाणे कागदपत्रांची तपासणी करुन खालील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग देण्यात आला आहे. 1) श्री गजानन महाराज मंदिर, खोतवाडी, ता. हातकणंगले, कोल्हापूर 2) ग्रामदैवत श्री संतुबाई देवालय, हेरवाड, ता. शिरोळ, कोल्हापूर 3) श्री जुगाईदेवी मंदिर, येळवण जुगाई, ता. शाहूवाडी, कोल्हापूर 4) श्री क्षेत्र अंबाबाई देवालय, राधानगरी, ता. राधानगरी, कोल्हापूर 5) श्री पार्वती मंदिर, वडणगे, ता. करवीर, कोल्हापूर 6) श्री विशाळगड तीर्थक्षेत्र, गजापूर - विशाळगड, ता. शाहूवाडी, कोल्हापूर 7) सद्गुरु बाळूमामा सत्यवादेवी मंदिर, गुळक्षेत्रे मेतगे, ता. कागल, कोल्हापूर 8) श्री गुडाळेश्वर मंदिर, गुडाळ, ता. राधानगरी, कोल्हापूर 9) श्री स्वामी समर्थ देवालय, बारडवाडी-जोगेवाडी, ता. राधानगरी, कोल्हापूर 10)श्री नृसिंह सरस्वती मंदिर, निगवे (खालसा), ता. करवीर, कोल्हापूर 11) महादेव मंदिर, बालिंगे, ता. करवीर, कोल्हापूर 12) श्री दत्त मंदिर, शेणगाव, ता. भुदरगड, कोल्हापूर

अधिक माहिती...
6
Sep 22
बाळ व बळातीन चे प्राण वाचविले

*आरोग्य उपकेंद्रात प्रसूति करून बाळाचे जीव वाचविले* यवतमाळ दिनांक ६ : एरवी आपण बऱ्याच वेळी ऐकतो आरोग्याच्या सोई सुविधा अभावी नवजात बालके दगावतात कधी कधी आरोग्य संस्थेत पोहोचण्या पूर्वी वाटेतच मातेची प्रसूति होते अशा अनेक दुर्दैवी घटना घडत असतात परन्तु कालएक समाधानकारक घटना घडली लोही ता. दारव्हा येथे राहणारी गरोदर माता जया रजनीश इंगोले वय २५ प्रसव कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच प्रसव कळा सुरु झाल्याने ती ग्रामीण रुग्णालय लोही येथे गेली असता ती जोखमीची माता असल्याने तिला दुपारी ४.०० वाजता दरम्यान १०८ रुग्णवाहिकेने यवतमाळ जिल्हा रुग्णालयात रेफेर करण्यात आले होते परन्तु नेर मार्गे यवतमाळला येत असताना वाटेतच मालखेड उपकेन्द्रा नजिक त्या मातेला वाहनातच प्रसव वेदना वाढून बाळ बाहेर येत होते तेवढ्यात ते वाहन थांबूवुन वाहन चालक संदीप शेंडे यांनी उपकेंद्रात उपस्थित आरोग्य सेविका जया वेळूकार व कविता राउत, आशा जयश्री पिलावन व जयश्री ठाकरे, मदतनीस आशा बोबडे यांना माहिती दिली व त्यानी तात्काळ संबधित बोरगांव प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहल भूसखंडे व डॉ जाया आड़े यांना माहिती दिली त्यानी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ रविंद्र दुर्गे यांना माहिती देवून सर्वांशी समन्वय साधुन उपकेंद्रात सुखरूप प्रसूति केलि व १७०० ग्राम वजनाच्या बाळाला जन्म दिला व वार्म किट व प्राथमिक उपचार करुण जिल्हा रुग्णालयात रेफेर केले या घटनेची तात्काळ दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पि.एस. चव्हाण, अति. जि.आ.अ. डॉ डी. बी गाढवे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ पि. एस .ठोंबरे यानी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले। *संकलन- प्रशांत पाटिल, प्रसिद्धी विभाग, जि. प.* *यवतमाळ*

अधिक माहिती...
20
Aug 22
MANDRGAV GP

जिल्हा परिषद शाळा हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली

अधिक माहिती...
19
Aug 22
GP Chikharde

स्वराज्य महोत्सव सांगता समारोह

अधिक माहिती...
18
Aug 22
GP CHIKHARDE

स्वराज्य महोत्सव सांगता समारोह

अधिक माहिती...
18
Aug 22
ग्रामपंचायत बळेवाडी तेथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करुन त्यांचा उत्साह वाढविला5

ग्रामपंचायत बळेवाडी तेथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करुन त्यांचा उत्साह वाढविला5

अधिक माहिती...
18
Aug 22
ग्रामपंचायत बळेवाडी तेथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करुन त्यांचा उत्साह वाढविला7

ग्रामपंचायत बळेवाडी तेथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करुन त्यांचा उत्साह वाढविला7

अधिक माहिती...
18
Aug 22
ग्रामपंचायत बळेवाडी तेथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करुन त्यांचा उत्साह वाढविला 13

ग्रामपंचायत बळेवाडी तेथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करुन त्यांचा उत्साह वाढविला 13

अधिक माहिती...
18
Aug 22
श्रीमती कद नाईक माध्यमिक विद्यालय पाळधी स्वराज्य फेरी

श्रीमती क द नाईक माध्यमिक विद्यालय पाळधी येथे स्वातंत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने समारोप कार्यक्रमांमध्ये स्वराज्य फेरीचे आयोजन करून समारोप करण्यात आला .

अधिक माहिती...
18
Aug 22
ग्रामपंचायत बळेवाडी तेथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त गावातील मागासवर्गीय प्रवर्गातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्याचे जार चे वाटप करण्यात आले. 10

ग्रामपंचायत बळेवाडी तेथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त गावातील मागासवर्गीय प्रवर्गातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्याचे जार चे वाटप करण्यात आले. 10

अधिक माहिती...
18
Aug 22
KALAMBAWADI (A) har Ghar Tiranga Abhiyan

KALAMBAWADI (A) har Ghar Tiranga Abhiyan

अधिक माहिती...
18
Aug 22
KOREGAON har Ghar Tiranga Abhiyan

KOREGAON har Ghar Tiranga Abhiyan

अधिक माहिती...
18
Aug 22
15 ऑगस्ट ला काढलेले फोटो पंचायत समिती चामोर्शी

शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करताना काढलेले छायाचित्र

अधिक माहिती...
18
Aug 22
ग्रामपंचायत तांब्याचीवाडी ७५ अमृत महोत्सव

ग्रामपंचायत तांब्याचीवाडी ७५ अमृत महोत्सव

अधिक माहिती...
18
Aug 22
ARANGAON Har Ghar Tirnga Abhiyan Photo

ARANGAON Har Ghar Tirnga Abhiyan Photo

अधिक माहिती...
18
Aug 22
AMBEGAON Har Ghar Tirnga Abhiyan Photo

AMBEGAON Har Ghar Tirnga Abhiyan Photo

अधिक माहिती...
18
Aug 22
ALIPUR Har Ghar Tirnga Abhiyan Photo

ALIPUR Har Ghar Tirnga Abhiyan Photo

अधिक माहिती...
18
Aug 22
AMBABAIWADI Har Ghar Tirnga Abhiyan Photo

AMBABAIWADI Har Ghar Tirnga Abhiyan Photo

अधिक माहिती...
18
Aug 22
ALJAPUR Har Ghar Tirnga Abhiyan Photo

ALJAPUR Har Ghar Tirnga Abhiyan Photo

अधिक माहिती...